+ about:
+ next: पुढील
+ copyright_html: ©ओपनस्ट्रीटमॅप
योगदाते
+ lede_text: OpenStreetMap हा मानचित्रकारांनी उभारलेला एक प्रकल्प आहे ज्यात जगभरातील
+ रस्ते, पायवाट, कॅफे, रेल्वे स्थानक व इतर बऱ्याच गोष्टींचा डेटा योगदानातून
+ तयार व व्यवस्थापित केला जातो.
+ local_knowledge_title: स्थानिक ज्ञान
+ local_knowledge_html: OpenStreetMap स्थानिक ज्ञानावर भर देते. OSM अचूक आणि अद्ययावत
+ असल्याची पडताळणी करण्यासाठी योगदानकर्ते उपग्रह प्रतिमा, GPS उपकरणे व सामान्य
+ क्षेत्र नकाशे वापरतात.
+ community_driven_title: समाजातर्फे चालविलेले
+ open_data_title: मुक्त माहिती
+ open_data_html: 'OpenStreetMap हे मुक्त माहिती आहे: जो पर्यंत तुम्ही
+ OpenStreetMap व त्यातील योगदानकर्त्यांना श्रेय देत आहात तो पर्यंत तुम्ही हे
+ कोणत्याही कामासाठी मुक्तपणे वापरू शकता. जर तुम्ही काही विशिष्ट मार्गांनी डेटा
+ बदलला किंवा तयार केला, तर तुम्ही फक्त त्याच परवान्यानुसार निकाल वितरित करू
+ व परवाना पृष्ठावरभेट द्या.'
+ partners_title: भागीदार
+ copyright:
+ foreign:
+ title: या भाषांतराबद्दल
+ html: या भाषांतरीत पानाच्या व %{english_original_link} यादरम्यान काही वादाचा
+ प्रसंग उद्भवल्यास, मूळ इंग्लिश पानास प्राथमिकता राहील.
+ english_link: मूळ इंग्लिश
+ native:
+ title: या पानाबद्दल
+ html: आपण या प्रताधिकार पानाची इंग्लिश आवृत्ती पहात आहात. आपण या पानाच्या
+ %{native_link}कडे परत जाऊ शकता, किंवा प्रताधिकाराबद्दल वाचणे थांबवून %{mapping_link}
+ सुरु करू शकता.
+ native_link: मराठी आवृत्ती
+ mapping_link: नकाशा आरेखन
+ legal_babble:
+ title_html: प्रताधिकार व परवाना
+ intro_1_html: |-
+ Commons Open Database License (ODbL) अंतर्गत परवानाकृत आहे.
+ intro_2_html: जोपर्यंत तुम्ही OpenStreetMap आणि त्याच्या योगदानकर्त्यांना
+ श्रेय देता तोपर्यंत तुम्ही आमचा डेटा प्रतीलीपित, वितरित, प्रसारित आणि रुपांतर
+ करण्यास मोकळे आहात. जर तुम्ही काही विशिष्ट मार्गांनी डेटा बदलला किंवा तयार
+ केला, तर तुम्ही फक्त त्याच परवान्यानुसार निकाल वितरित करू शकता. ह्या
+ कायदेशीर पत्रात तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आहेत.
+ credit_title_html: ओपनस्ट्रीटमॅपला श्रेय कसे द्यावे
+ credit_1_html: |-
+ “© OpenStreetMap
+ contributors” असे श्रेय तुम्हाला दर्शवणे आवश्यक आहे.
+ more_title_html: अधिक शोध
+ contributors_title_html: आमचे योगदाते
+ contributors_intro_html: 'आमचे योगदानकर्ते हे हजारोंच्या संख्येतील व्यक्ति
+ आहेत.आम्ही मुक्त परवान्यांतर्गत असलेला डाटा हा राष्ट्रीय नकाशा संस्थेंकडून
+ व त्यातील इतर स्रोतांतून घेऊन त्याचा अंतर्भाव करतो:'
+ infringement_title_html: प्रताधिकार भंग
+ infringement_1_html: OSM योगदानकर्त्यांना कोणत्याही प्रतीलीपी अधिकार राखवलेल्या
+ (उदा. Google नकाशे किंवा मुद्रित नकाशे अश्या) स्त्रोतांमधून कोणतीही माहिती
+ प्रतीलिपी अधिकार धारकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय जोडू नये याची आठवण करून
+ दिली जाते.